पोलीस भरती चालू घडामोडी 2024 सराव पेपर – 9

Police Bharti Current Affairs 2024 : नमस्कार मित्रांनो पोलीस भरती 2022 – 23 मधील जाहिरात आता पेपर चालू आहेत आणि हे पेपर पाहता तुमच्या लक्षात आले असेल की चालू घडामोडी वरती मोठ्या प्रमाणात किंवा जास्तीत जास्त भर दिला जात आहे. चालू घडामोडी हे लेटेस्ट किंवा चार दिवस आठ दिवसापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत, अशा घटनांवर ती आधारित प्रश्न येत आहेत.

त्यामुळे आपण नवीन सिरीज नुसार ताज्या चालू घडामोडी रोज आपल्या वेबसाईट वरती तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करत आहोत संपूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या हेच प्रश्न तुम्हाला पेपरला आलेले दिसतील.

Police Bharti Current Affairs 2024

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

चालू घडामोडी सराव पेपर - 9

1 / 10

सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात कोणत्या राज्याच्या पोलिसांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला ?

2 / 10

स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार" कोणते राज्य देशात प्रथम स्थानावर आहे ?

3 / 10

खालीलपैकी 2028 च्या लॉस एंजलिस ऑलम्पिक मध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे?

4 / 10

चंद्राचा दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश कोणता आहे?

5 / 10

बास्केटबॉल विश्वचषक 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकाविले?

6 / 10

सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे?

7 / 10

2024 चा व्हिटली गोल्ड पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळाला आहे?

8 / 10

अलीकडेच भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपने भारतातील पहिले संविधान उद्यान कोणत्या शहरात उघडण्यासाठी सहकार्य केले?

9 / 10

कोणत्या संस्थेने अलीकडेच "इंडियन स्पेस सिच्युएशनल असेसमेंट रिपोर्ट 2023 जारी केला आहे?

10 / 10

BWF वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित केले जाणार आहे?

Your score is

The average score is 49%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा.

Leave a Comment