About Us

About US: मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार, आपले सहर्ष स्वागत PoliceBhartiClub.com या वेबसाईटवर, या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व पोलीस भरती करणाऱ्यांना योग्य योजनाची माहिती एकाच ठिकाणी व्हावी यासाठी PoliceBhartiClub.com ही वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईट सुरू करण्याचा उद्देश एकच आहेत तो म्हणजे सर्वसामान्यांना भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना Police Bharti Club च्या माध्यमातून सरकारी भरती, पोलीस भरती, पोलीस भरती चालू घडामोडी तसेच रोजच्या घडामोडी असणारी सर्व माहिती देणे एवढेच आहे. ही कोणतीही अधिकृत शासनाचे वेबसाईट किंवा संस्थेची वेबसाईट नसून ही सर्वसामान्य माहितीसाठी बनवलेली एक वेबसाईट आहे.

Owner and Founder on Blog

या वेबसाईटचा मालक आणि संस्थापक जयद्रथ शिरगिरे आहेत. यांचं शिक्षण सोलापूर (महाराष्ट्र) येथे झाले. गेल्या 5 ते 6 वर्षापासून ब्लॉगिंग क्षेत्रात पुणे या ठीकानाहूण कार्यरत आहे. आणि सर्व सामान्य मुलांना पोलीस भरती साठी आणि इतर माहिती देण्याचा वेबसाईटच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न करत आहे.

Author for Site

The owner and founder of this website is Jayadrath Shiragire. He was educated in Solapur (Maharashtra). Pune has been working well in the blogging field for the past 5 to 6 years. And all general students are making a small effort through the website to provide police recruitment and other information.