पोलीस भरती चालू घडामोडी 2024 सराव पेपर – 7

Police Bharti Current Affairs 2024 : नमस्कार मित्रांनो पोलीस भरती 2022 – 23 मधील जाहिरात आता पेपर चालू आहेत आणि हे पेपर पाहता तुमच्या लक्षात आले असेल की चालू घडामोडी वरती मोठ्या प्रमाणात किंवा जास्तीत जास्त भर दिला जात आहे. चालू घडामोडी हे लेटेस्ट किंवा चार दिवस आठ दिवसापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत, अशा घटनांवर ती आधारित प्रश्न येत आहेत.

त्यामुळे आपण नवीन सिरीज नुसार ताज्या चालू घडामोडी रोज आपल्या वेबसाईट वरती तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करत आहोत संपूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या हेच प्रश्न तुम्हाला पेपरला आलेले दिसतील.

Police Bharti Current Affairs 2024

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

चालू घडामोडी सराव पेपर - 7

1 / 10

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी नुकताच राजीनामा दिला त्यांचे नाव काय?

2 / 10

पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये "अमेरिकेने एकूण किती पदके" जिंकली ?

3 / 10

पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये "सर्वात जास्त पदके" कोणत्या देशाने जिंकली?

4 / 10

पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये भारताला " एकूण किती" पदके मिळाली?

5 / 10

कोणत्या जिल्ह्यातील मण्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे?

6 / 10

ॲल्युमिनियम उत्पादनात भारत देश जगात कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?

7 / 10

ॲल्युमिनियम उत्पादनात जगात कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

8 / 10

कॉल ऑफ द गीर हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

9 / 10

32 वी कृषी अर्थशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद 2024 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

10 / 10

फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

Your score is

The average score is 67%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा.

Leave a Comment