पोलीस भरती चालू घडामोडी 2024 सराव पेपर – 6

Police Bharti Current Affairs 2024 : नमस्कार मित्रांनो पोलीस भरती 2022 – 23 मधील जाहिरात आता पेपर चालू आहेत आणि हे पेपर पाहता तुमच्या लक्षात आले असेल की चालू घडामोडी वरती मोठ्या प्रमाणात किंवा जास्तीत जास्त भर दिला जात आहे. चालू घडामोडी हे लेटेस्ट किंवा चार दिवस आठ दिवसापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत, अशा घटनांवर ती आधारित प्रश्न येत आहेत.

त्यामुळे आपण नवीन सिरीज नुसार ताज्या चालू घडामोडी रोज आपल्या वेबसाईट वरती तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करत आहोत संपूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या हेच प्रश्न तुम्हाला पेपरला आलेले दिसतील.

Police Bharti Current Affairs 2024

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

चालू घडामोडी सराव पेपर - 6

1 / 10

कोणाची निवड भारत सरकारने नवीन लष्करप्रमुख पदी केली आहे?

2 / 10

कोणत्या राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार सोफिया फिरडौस या ठरल्या आहेत?

3 / 10

खालीलपैकी कोणाची निवड पंतप्रधानाच्या प्रधान सचिव पदी करण्यात आली आहे?

4 / 10

भारत Globel Gender Gap Index 2024 मध्ये कितव्या क्रमांकावर आहे?

5 / 10

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने रजत पदक मिळवले

6 / 10

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये पदकतालिकेमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर राहिला

7 / 10

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदांची कमाई केली आहे

8 / 10

भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वांत तरुण खेळाडू कोण ठरला?

9 / 10

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्रा यांनी किती मीटर लांबीचा भाला फेकून रोप्य पदक मिळवले

10 / 10

द्रोपदी मुर्मु या फिजी देशाचा दौरा करणाऱ्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत?

Your score is

The average score is 67%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा.

Leave a Comment