पोलीस भरती चालू घडामोडी 2024 सराव पेपर – 10

Police Bharti Current Affairs 2024 : नमस्कार मित्रांनो पोलीस भरती 2022 – 23 मधील जाहिरात आता पेपर चालू आहेत आणि हे पेपर पाहता तुमच्या लक्षात आले असेल की चालू घडामोडी वरती मोठ्या प्रमाणात किंवा जास्तीत जास्त भर दिला जात आहे. चालू घडामोडी हे लेटेस्ट किंवा चार दिवस आठ दिवसापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत, अशा घटनांवर ती आधारित प्रश्न येत आहेत.

त्यामुळे आपण नवीन सिरीज नुसार ताज्या चालू घडामोडी रोज आपल्या वेबसाईट वरती तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करत आहोत संपूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या हेच प्रश्न तुम्हाला पेपरला आलेले दिसतील.

Police Bharti Current Affairs 2024

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

चालू घडामोडी - 10

1 / 10

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे?

2 / 10

पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये एकूण किती देश सहभागी झाले आहेत ?

3 / 10

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिले सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकावले आहे?

4 / 10

Through the broken glass:an autobiography कोणाची बायोग्राफी आहे?

5 / 10

2024 चा व्हिटली गोल्ड पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळाला आहे?

6 / 10

खालीलपैकी 2028 च्या लॉस एंजलिस ऑलम्पिक मध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे?

7 / 10

सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात कोणत्या राज्याच्या पोलिसांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला ?

8 / 10

कोणता देश सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे?

9 / 10

जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केले आहे?

10 / 10

पुढील ऑलिंपिक स्पर्धा ....... यावर्षी आयोजित करण्यात येणार आहे.

Your score is

The average score is 55%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा.

2 thoughts on “पोलीस भरती चालू घडामोडी 2024 सराव पेपर – 10”

Leave a Comment