पोलीस भरती चालू घडामोडी 2024 सराव पेपर – 8

Police Bharti Current Affairs 2024 : नमस्कार मित्रांनो पोलीस भरती 2022 – 23 मधील जाहिरात आता पेपर चालू आहेत आणि हे पेपर पाहता तुमच्या लक्षात आले असेल की चालू घडामोडी वरती मोठ्या प्रमाणात किंवा जास्तीत जास्त भर दिला जात आहे. चालू घडामोडी हे लेटेस्ट किंवा चार दिवस आठ दिवसापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत, अशा घटनांवर ती आधारित प्रश्न येत आहेत.

त्यामुळे आपण नवीन सिरीज नुसार ताज्या चालू घडामोडी रोज आपल्या वेबसाईट वरती तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करत आहोत संपूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या हेच प्रश्न तुम्हाला पेपरला आलेले दिसतील.

Police Bharti Current Affairs 2024

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

चालू घडामोडी सराव पेपर - 8

1 / 10

आकाशवाणी वृत्ताच्या महासंचालक पदाचा पदभार नुकताच कोणी स्वीकारला आहे?

2 / 10

महिलांना बस मध्ये मोफत प्रवास सुविधा देणाऱ्या कर्नाटक सरकारच्या योजनेचे नाव काय आहे?

3 / 10

कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे?

4 / 10

दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो?

5 / 10

शास्त्रज्ञांना कोणत्या समुद्राच्या खोल पाण्यात दुर्मिळ व्हॅम्पायर स्किवड सापडला?

6 / 10

वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फियर रिझर्व WNBR मध्ये किती नवीन बायोस्फियर रिझर्व जोडले गेले?

7 / 10

देशातील कोणत्या राज्याचा सर्वाधिक 18 पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश आहे?

8 / 10

कोणता देश सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे?

9 / 10

जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केले आहे?

10 / 10

पुढील ऑलिंपिक स्पर्धा ....... यावर्षी आयोजित करण्यात येणार आहे.

Your score is

The average score is 56%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा.

Leave a Comment