Marathi Grammer Online Test : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना मराठी विषय पक्का असणे खूप महत्त्वाचे आहे. मराठी व्याकरणांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवणे खूप सोपं असतं परंतु त्याच्यासाठी भरपूर प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे,. त्याच दृष्टिकोनातून आपण तुमच्यासाठी दररोज मोफत मध्ये चालू घडामोडी मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता तसेच बाकीच्याही General Knowledge शी संबंधित टेस्ट घेत असतो त्या तुम्ही दररोज सोडवत चला.
Marathi Grammer Online Test
- आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
- आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण
टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.
टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा. सर्वाना एक विनंती आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपले तेलेग्राम चॅनल जॉइन केले नाही, त्यांनी लगेच जॉइन करून घ्या. त्यावर तुम्हाला दररोज एक PDF स्वरूपात टेस्ट घेतली जाते . जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
10 out of 10
6/10
9
Mala
8 marks milale
Out of marks milale sir mla hya test mde ani question changle hote सरळसेवा sathi pn ghya sir
9 answers correct
8
8
8 mark
9 marks padle nice quiz sir
Khuppp channnn
Topic vaise question thanks
For Text
9 marks
10 marks
ही मराठी ग्रामर ची टेस्ट सिरीज खूप योग्य आहे. आणि हा टेस्ट सिरीज सोडवताना आम्हाला खूप आनंद होतोय.
Best Mark’s 09/10
10
8