Marathi Grammer Online Test 2

Marathi Grammer Online Test : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना मराठी विषय पक्का असणे खूप महत्त्वाचे आहे. मराठी व्याकरणांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवणे खूप सोपं असतं परंतु त्याच्यासाठी भरपूर प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे,. त्याच दृष्टिकोनातून आपण तुमच्यासाठी दररोज मोफत मध्ये चालू घडामोडी मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता तसेच बाकीच्याही General Knowledge शी संबंधित टेस्ट घेत असतो त्या तुम्ही दररोज सोडवत चला

Marathi Grammer Online Test

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

Marathi Grammer Online Test 2

1 / 10

पुढील शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा - बोका

2 / 10

संधी करा : उष:काल = उष: +......

3 / 10

'उच्छिष्ट' या शब्दाची संधी खालील पैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते ?

4 / 10

धारा + उष्ण या शब्दांची संधी होईल.

5 / 10

'निर्विकार' शब्दाचा संधी विच्छेद होईल:

6 / 10

'स्वागत' शब्दाची संधी ओळखा.

7 / 10

खालील पैकी कोणत्या शब्दात स्वर संधी साधली आहे ?

8 / 10

मनु + अंतर अर्थ या शब्दांची संधी केल्यास कोणता शब्द तयार होईल ?

9 / 10

'विद्युल्लता' या शब्दाची संधी खालील पैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते ?

10 / 10

खालील पैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे?

Your score is

The average score is 67%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा.

Leave a Comment