General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

General Knowledge in Marathi : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना GK Questions चा भरपूर सराव असणे खूप महत्त्वाचे आहे. GK Questions मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवणे खूप सोपं असतं परंतु त्याच्यासाठी भरपूर प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे, त्याच दृष्टिकोनातून आपण तुमच्यासाठी दररोज मोफत मध्ये चालू घडामोडी मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता तसेच बाकीच्याही General Knowledge शी संबंधित टेस्ट घेत असतो त्या तुम्ही दररोज सोडवत चला…

General Knowledge in Marathi

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल. ( आजचे प्रश्न Parbhani Police Bharti 2024 Question Paper मधील आहेत.)

General Knowledge in Marathi 01

1 / 10

कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही म्हटल्या जाते ?

2 / 10

2-4-D चा वापर कशासाठी करतात ?

3 / 10

घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नांव काय आहे ?

4 / 10

अलेक्झांडर फलेमिंगने प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते ?

5 / 10

वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेव्दारे अन्न तयार करतात ?

6 / 10

सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला ?

7 / 10

ऑक्सीजनचा शोध कोणी लावला ?

8 / 10

नुकताच पार पडलेला युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला ?

9 / 10

मालविका बनसोड कोणत्या खेळासाठी प्रसिध्द आहे ?

10 / 10

2024 च्या पॅरीस ऑलिंम्पिक मध्ये भारताची ध्वज वाहक महिला खेळाडू कोण आहे ?

Your score is

The average score is 60%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा.

Leave a Comment