General Knowledge in Marathi 03

General Knowledge in Marathi : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना GK Questions चा भरपूर सराव असणे खूप महत्त्वाचे आहे. GK Questions मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवणे खूप सोपं असतं परंतु त्याच्यासाठी भरपूर प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे, त्याच दृष्टिकोनातून आपण तुमच्यासाठी दररोज मोफत मध्ये चालू घडामोडी मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता तसेच बाकीच्याही General Knowledge शी संबंधित टेस्ट घेत असतो त्या तुम्ही दररोज सोडवत चला…

General Knowledge in Marathi

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

General Knowledge in Marathi 03

1 / 10

महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जलसिंचनाखाली आहे?

2 / 10

महाराष्ट्र राज्यात एकूण…… जिल्हे आहेत,

3 / 10

सात बेटांचे शहरे कोणत्या शहराचे टोपण नाव आहे?

4 / 10

विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?

5 / 10

फिरोजाबाद हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

6 / 10

मुंबईतील खालीलपैकी कोणत्या नगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते?

7 / 10

आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे?

8 / 10

मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

9 / 10

गुवाहाटी शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे?

10 / 10

भारतात एकूण ज्योतिर्लिंगाची ठिकाणी किती आहेत?

Your score is

The average score is 65%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा.

Leave a Comment