गणित बुद्धिमत्ता चाचणी सराव पेपर 1

Ganit Buddhimatta Chachani Questin and Answer in Marathi: नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना गणित बुद्धिमत्ता हा विषय प्रत्येकाला करणे खूप गरजेचे असते कारण 50% म्हणजेच 50 टक्के वाढा हा गणित बुद्धिमत्ता घटकाचा असतो काही जिल्ह्यांमध्ये हा 50 टक्के पेक्षा जास्त असतो तर काही जिल्ह्यांमध्ये 50% पेक्षा कमी असतो त्यामुळे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता प्रत्येक प्रश्न सोडवणे खूप गरजेचे असते.

आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाच्या टेस्ट तुमच्यासाठी मोफत घेत असतो त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक वाचून टेस्ट सोडवणे गरजेचे आहे.

Ganit Buddhimatta Chachani Practice Paper

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

Ganit Buddhimatta Chachani Practice Paper 1

1 / 10

10 रुपयांच्या बंडलमध्ये 91235 या नंबरपासून सलग 91315 या नंबरपर्यंतच्या नोटा आहेत, तर एकूण किती रक्कम असेल?

2 / 10

50 जसे 65 तसे 82 ला काय ?

3 / 10

एक व्यक्ती 1 किलोग्रॅम वजनाच्या ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा 1 किलोग्रॅम म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त नफा कमावतो ?

4 / 10

96 व 144 चा मसावि 48 आहे, तर लसावि किती ?

5 / 10

तीन माणसे व चार मुले एक काम 14 दिवसात पूर्ण करू शकतात, तर तेच काम चार माणसे व सहा मुले 10 दिवसात पूर्ण करतात. तर दोन माणसांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

6 / 10

एका विद्यार्थ्याने एका संख्येला 2 ने गुणण्याऐवजी 2 ने भागले त्याचे उत्तर 2 येते. तर मूळ बरोबर उत्तर किती?

7 / 10

एका दुकानदाराने 15 संत्री 40 रुपयांना खरेदी केली आणि 10 संत्री 35 रु. ना विकली तर या व्यवहारात त्याला होणारा शेकडा नफा/तोटा किती ?

8 / 10

एका निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 4% मतदान बाद केले. त्या निवडणुकीमध्ये दोनच उमेदवार होते. जिंकलेल्या उमेदवाला 50% मते मिळाली आणि त्याने 3400 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर त्या निवडणुकीत एकूण मते किती होती ?

9 / 10

4 + 44 + 444 + 4444 + .........  या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशांश च्या ठिकाणी कोणता आकडा येईल ?

10 / 10

रामजवळ जेवढी पुस्तके आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक पुस्तकाची आहे. त्याचेकडे एकुण 4608 रुपये किंमतीची पुस्तके असल्यास त्याच्याजवळ किती पुस्तके आहेत ?

Your score is

The average score is 35%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर किती मार्क पडले आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. आणि प्रश्न कसे आहेत, हे पण सांगा.

Leave a Comment